Nagpur News: तीन खोल्यांचे घर अन् २५ हजारांचे वीज बिल, स्मार्ट मीटरचा ग्राहकांना झटका, संताप अनावर..

नागपूर : महिन्याला तीन ते चार हजार रुपये येणारे वीज बिल मे महिन्यात तब्बल २५ हजार ५३० रुपयांचे आले. एवढे बिल पाहून ग्राहकाला धक्काच बसला. स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात मोठी वाढ झाल्याचा संताप आता ग्राहकांकडून होऊ लागला आहे.PauseMute शंकरनगर भागात राहणारे जगजित सिंग यांचे तीन खोल्यांचे घर आहे. त्यांच्या पत्नीच्या नावाने वीज मीटर आहे. त्यांना दर […]

Nagpur News: तीन खोल्यांचे घर अन् २५ हजारांचे वीज बिल, स्मार्ट मीटरचा ग्राहकांना झटका, संताप अनावर.. Read More »