उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का?
मंचर : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याऐवजी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ११) मंचर येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची होळी करून निषेध नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. पिंपळगाव चौकातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा […]
उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का? Read More »
