Kolhapur Engineer End Life : वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना
Kolhapur Tragic News : कोल्हापूर येथील गजानन महाराजनगरमधील तरुण अभियंत्याने येथील लक्ष्मी टेकडीजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विशाल हरिष शेळके (वय २९) असे त्याचे नाव आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्याशेजारी हा प्रकार घडला. त्याचे एम.टेकपर्यंत शिक्षण झाले होते. उच्चभ्रू घरातील विशालच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औद्योगिक वसाहतीतील मुख्य […]
