pcfsm.it@gmail.com

Kokan: कोकणात महायुतीत बंडखोरी, शिवसेना आमदाराच्या लेकीचा अर्ज; तटकरेंच नाव घेत थेट सुनावलं

रत्नागिरी: विधान परिषदेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत कलह अखेर चव्हाट्यावर आला आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली जुवेकर यांनी बंडखोरी करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या बंडखोरीमुळे या निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली आहे. यावेळी जुवेकर म्हणाल्या, ‘सध्या त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला […]

Kokan: कोकणात महायुतीत बंडखोरी, शिवसेना आमदाराच्या लेकीचा अर्ज; तटकरेंच नाव घेत थेट सुनावलं Read More »

Nagpur News: तीन खोल्यांचे घर अन् २५ हजारांचे वीज बिल, स्मार्ट मीटरचा ग्राहकांना झटका, संताप अनावर..

नागपूर : महिन्याला तीन ते चार हजार रुपये येणारे वीज बिल मे महिन्यात तब्बल २५ हजार ५३० रुपयांचे आले. एवढे बिल पाहून ग्राहकाला धक्काच बसला. स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात मोठी वाढ झाल्याचा संताप आता ग्राहकांकडून होऊ लागला आहे.PauseMute शंकरनगर भागात राहणारे जगजित सिंग यांचे तीन खोल्यांचे घर आहे. त्यांच्या पत्नीच्या नावाने वीज मीटर आहे. त्यांना दर

Nagpur News: तीन खोल्यांचे घर अन् २५ हजारांचे वीज बिल, स्मार्ट मीटरचा ग्राहकांना झटका, संताप अनावर.. Read More »

Sangali Election : आटपाडीत दहा जेसीबीमधून मिरवणूक; नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाजपचा झेंडा

आटपाडी : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आज तुफान जल्लोष केला. आमदार गोपीचंद पडळकर, जय देशमुख आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ध्वनियंत्रणेच्या आवाजात ठेका धरला. तसेच दहा जेसीबीतून विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक काढली.  नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम जाधव यांनी ११५४ मतांनी विजय मिळवला, तर १७ पैकी भाजपचे सात नगरसेवक निवडून आले.

Sangali Election : आटपाडीत दहा जेसीबीमधून मिरवणूक; नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाजपचा झेंडा Read More »

Kolhapur Engineer End Life : वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना

Kolhapur Tragic News : कोल्हापूर येथील गजानन महाराजनगरमधील तरुण अभियंत्याने येथील लक्ष्मी टेकडीजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विशाल हरिष शेळके (वय २९) असे त्याचे नाव आहे. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्याशेजारी हा प्रकार घडला. त्याचे एम.टेकपर्यंत शिक्षण झाले होते. उच्चभ्रू घरातील विशालच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औद्योगिक वसाहतीतील मुख्य

Kolhapur Engineer End Life : वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना Read More »

Pimpri Chinchwad Education: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारी; पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरणाला सुरुवात

पिंपरी: ‘बालभारती’कडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आलेली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सोमवारपासून (ता.८) शुक्रवारपर्यंत (ता. १२) ही पुस्तके शाळेत विनामूल्ये वितरीत केली जात आहेत. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे, शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत आहे. Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या

Pimpri Chinchwad Education: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारी; पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरणाला सुरुवात Read More »

उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का?

मंचर : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याऐवजी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ११) मंचर येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी निर्णयाची होळी करून निषेध नोंदविला. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. पिंपळगाव चौकातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का? Read More »